पायाभुत सुविधा
- मौजे खटावचा गावी गतवर्ष आठवडा बाजार सुरु करणेत आला आहे त्यासाठी महादेव मंदिराच्या आवारात त्या बाजाराची नियोजन करणेत आला आहे. त्यासाठी बाजार कट्टा बांधणेत आला आहे.
- गावात सर्व रस्ते डांबरीकरण केले आहे गावापासून दक्षिण बाजूस आदमाने वसाहत आहे. त्याचे डांबरीकरणे करुन ग्रामपंचायत माफर्त रस्त्यालगत दिवे व स्टेट लाईटची सोय करणेत आली आहे.
- तसेच चौगुले वस्तीही गावापासून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनामाफर्त केली जाते त्यामुळे त्याचे पाणी आले नंतर ते पाणी उंच टाकीत त्याचे साठवण केले जाते. व त्यानंतर त्याचे भागवाट वितरण केले जाते. त्या योजनेचे पाणी किमान 10 गावांना केला जाते.
- या गावात येणे जानेसाठी जिल्हातुन किमान 10 ते 12 सिटीबस आहेत व खाजगी जिप व रिक्षा यांचे दळणवळणाच्या सोयी आहेत.
- गावातील नागरिक बहुतांश जिल्हाच्या ठिकाणी कामासाठी जात असलेमुळे रोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत एस.टी जाते.
- गावात पंतसंस्था व सहकारी सोसायटी आहेत गावात प्रत्येकाच्या घरात टेलीफोन सुविधा उपलब्ध केली आहे.