वनसंपदा

  • गावाच्या उत्तरेस महाराष्ट्र शासनाची गायरान जमिन आहे. त्यामध्ये ग्रामपंचायत माफर्त मोठया प्रमाणात वृक्ष लागवड करणेत आलेली आहे. गावाच्या विकासासाठी गायराणातुन महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी यांना गायरानातून आट जमिन त्यांना देणेत आली.
  • आमच्या गावातील विज कधीही जात नाही.
  • राहिलेल्या जमिनीत चिंच आंबा, मोर आवळा, साग वड, पिंपळाची झाडे लावण्यात आली आहेत.
  • गावाच्या वैभवात वाढ मोठया प्रमाणात झाली आहे.