प्राणीसंपदा

  • गावात शेतीबरोबर दुग्ध व्यवसाय हा जोडधंदा केला जातो.
  • गावात संकरीत गायची व म्हैसीची संख्या सर्वात जास्त आहे.
  • सुमारे दोन हजारहुन अधिक म्हैसी व गायी आहेत वस्ती वस्तीमध्ये दुध संकलन केंद्र काढणेत आले आहेत. 15 दिवसाला दुधाचे पगार होत असलेमुळे शेतकरी या व्यवसायाकडे मोठया संख्येने वळाले आहेत. उत्पादनात मोठी आघाडी आहे.
  • सुशिक्षीत बेरोजगार तरुणांनी दुग्धव्यवसाय आणले आहे तरुणांना मोठे साधन झाले आहे. गावात 7 ते 8 बैल जोडया असुन त्याच्या प्रामुख्याने शेतीच्या कामासाठी उपयोग केला जातो.
  • त्याचप्रमाणे काही बागायतदार बैलगाडयांची बैले आहेत. त्या बैलाची किंमत लाखाच्या आवाक्यात आहे.
  • गावामध्ये शेळीपालन असे अनेक लघुउद्योग गावामध्ये आहेत.