पिके फळबागा

पिके–

  • गावात प्रामुख्याने शेती हा व्यवसाय आहे.
  • सोयाबीन, ऊस, हरभरा, ज्वारी, मका, गहू  पीकाचे मोठया प्रमाणात उत्पन्न केले जाते.
  • त्याशिवाय कांदे बटाटा नगदी पिकांवर शेतकरी अधिक भर देत आहे पाण्याची उपलब्धता असलेमुळे टोमॅटो, कोथंबीर कोबी मेथी मिर्ची यांचे मोठया प्रमाणात उत्पन्न काढले जाते. कारण गावात बुधवारी आठवडी बाजार भरतो. त्यामुळे शेतकरी आपला उदरनिर्वाह करणेसाठी या भाजीपालाचे उत्पन्न काढणेकडे प्रमाणित कल असतो.

फळबाग–

  • गावातील शेतकरी हा आधुनिकतेची कास धरणारा आहे. पारंपारिक पिकांबरोबर फळेबाजार बळीराजाचे लक्ष केंद्रीत करु लागला आहे.
  • द्राक्षे, आंबा, नारळ, चिक्कू, सिताफळ या फळबागाचा समावेश आहे सांगली, कोल्हापूर बाजारपेठेत फळे पाठविली जात आहे.
  • शेतकयांमध्ये मार्केटींग विषयी निर्माण झालेल्या जागरुकतेमुळे जिल्हात फळे पाठविण्यात सुरुवात झाली आहे.