स्वच्छता

 • मौजे खटाव या गावी स्वच्छता अभियान दि. 2 ऑक्टोंबरला चालू केले जाते. त्या निमित्ताने महात्मा गांधी जयंती साजरी करुन सरपंच व सर्व ग्रामपंचायतचे सदस्य हजर राहून गावात शाळेद्वारे प्रभात फेरी काढले जाते. त्यावेळी भागातील सर्व मंडळे भजनी मंडळे हजर राहतात व कार्यक्रमास सुरुवात केली जाते. व नंतर ग्रामपंचायतचे सर्व सदस्य गावातील स्वच्छता करणेसाठी गावात जातो. त्यावेळी गावातील गुटखाबंदी केली आहे दारुबंदी केली आहे.
 • ग्रामपंचायतमाफर्त गावात बी.ए.सी फवारणी केली जाते.
 • डास होवू नयेत म्हणून त्यासाठी जिल्हा परिषदकडून डास औषध फवारणी केली जाते.
 • त्याचप्रमाणे गावातील प्रादेशिक नळपाणीपुरवठा पाणी, पिण्याचे पाणी यांचे नियीमत टेस्ट घेतली जाते. व गावात स्वच्छतेचे सातत्य राखणेसाठी आठवडयातून एकदा ग्रामपंचायत सरपंच सदस्य ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावात चर्चासत्र फेरी काढली जाते. अशाप्रकारे त्याचे सातत्य ठेवले आहे.
  • प्राथमिक शाळा
  • हायस्कूल विद्यालय.

स्वच्छता माहिती खालीलप्रमाणे–

 • शाळेचा प्रकार–प्राथमिक शाळा.
   • मुली – 78.
   • मुले – 116.
   • एकूण – 194.
   • मुलींसाठी – मुतारी संख्या – 4.
   • शौ.संख्या – 1.
   • मुलांसाठी मुतारी संख्या – 6.
   • शौ. संख्या – 1.