पर्यटन

मौजे खटाव चा गावाच्या दक्षिण बाजूस दोन किलोमीटर अंतरावर श्री. रधुनाथ स्वामी महाराज यांची समाधी व आनंद मुर्ती यांची समाधी, देवस्थान व चिंचेचे बन आहे. त्याठिकाणी शाळेचे सहल येते व त्या चिंचेच्या बनात आपले भान हरवून आनंद घेतात.