शैक्षणिक सुविधा

  • मौजे खटाव या गावी इयत्ता 1ली ते 7वी पर्यंत शाळा आहे. ती शाळा 1999 साठी पंडीत जवाहरलाल नेहरु विद्यामंदीर असे नाव देवून त्याचे सर्व शाळा खोल्या आर.सी.सी बांधणेत आले आहे. शाळेची बांधणी योग्य त्या रितीने केली आहे.
  • त्या शाळेच्या आवारात पाळणा, झोपाळा, घसरगुंडी अशा प्रकारचे खेळी बसवणेत आले आहे. इ.4.थी साठी मुलामुलींची स्कॉलरशीप परीक्षेच्यावेळी शिक्षकांना आतोनात परिश्रम करावे लागतात व मुलांचेकडून परिश्रम करुन घेतात. खेळांसाठी शाळेच्या आवारात कबी, खो-खो, दोर-उडी, यासारखे खेळ घेवून त्यांना जिल्हा स्थरीय व तालुका स्थरीय पातळीवर वाव दिला जातो. अशाप्रकारे शैक्षणिक गुणवत्ता वाढविणेचे प्रयत्न केले जातात.
  • अंगणवाडी सेविका व मदतनीस–
    • अंगणवाडी नंबर–60, धनश्री धोंडीराम जंगम, पद–अंगणवाडी सेविका, श्रीमती माया महादेव पाटील–मदतनीस.
    • अंगणवाडी नंबर–60, श्रीमती. अर्चना आनंदराव पाटील, अंगणवाडी सेविका, गोदाबाई जगदीश चौगुले–मदतनीस.