पायाभुत सुविधा

  1. मौजे खटावचा गावी गतवर्ष आठवडा बाजार सुरु करणेत आला आहे त्यासाठी महादेव मंदिराच्या आवारात त्या बाजाराची नियोजन करणेत आला आहे. त्यासाठी बाजार कट्टा बांधणेत आला आहे.
  2. गावात सर्व रस्ते डांबरीकरण केले आहे गावापासून दक्षिण बाजूस आदमाने वसाहत आहे. त्याचे डांबरीकरणे करुन ग्रामपंचायत माफर्त रस्त्यालगत दिवे व स्टेट लाईटची सोय करणेत आली आहे.
  3. तसेच चौगुले वस्तीही गावापासून प्रादेशिक नळपाणी पुरवठा योजनामाफर्त केली जाते त्यामुळे त्याचे पाणी आले नंतर ते पाणी उंच टाकीत त्याचे साठवण केले जाते. व त्यानंतर त्याचे भागवाट वितरण केले जाते. त्या योजनेचे पाणी किमान 10 गावांना केला जाते.
  4. या गावात येणे जानेसाठी जिल्हातुन किमान 10 ते 12 सिटीबस आहेत व खाजगी जिप व रिक्षा यांचे दळणवळणाच्या सोयी आहेत.
  5. गावातील नागरिक बहुतांश जिल्हाच्या ठिकाणी कामासाठी जात असलेमुळे रोज सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत एस.टी जाते.
  6. गावात पंतसंस्था व सहकारी सोसायटी आहेत गावात प्रत्येकाच्या घरात टेलीफोन सुविधा उपलब्ध केली आहे.