आठवडे बाजार

  • गावातबुधवारीआठवडीबाजारभरतो.
  • गावात आठवडयातून बुधवारी बाजार भरतो. बाजारासाठी बाजर का बांधण्यात आला आहे. गावात बाहेर गावाचे व्यापारी लोकांबरोबर बाहेर गावचे व्यापारी मालाची विक्री करण्यासाठी बाजाराज येतात. बाजार हा सायंकाळी 5 ते 9 वाजेपर्यंत असतो. बाजारात भाजीपाला, फळे, कांदे, बटाटा, कपडे घरगुती वापरासाठी लागणारी भांडी कडधान्य आदी समावेश असतो. खरेदी करणेसाठी मोठया प्रमाणात गर्दी असते. बाजार आज रोजी ऊस तोडणेसाठी बाजार गावचे मजुर येतात त्यामुळे व्यापारी खुशीत असतात. अशाप्रकारे आठवडी बाजार प्रसिध्द आहे.