समस्या

गावातील समस्या–

  1. गावातील सर्व गटारी बाधीव आहेत परंतु त्याचे एक मोठे गटार करुन त्याचे विल्हेवाट करणेचे काम चौगुले वस्तीच्या रस्त खंडीकरण करणेत आला आहे.
  2. त्यावर डांबरीकरणाचे काम अजुन अपूर्ण आहे व मुलांसाठी क्रिडांगण याचा गाभा आहे.
  3. जेष्ठ नागरिक महिला यांचेसाठी बाग बगीच्या नाही.