व्यक्तिमत्वे

माजी सैनिक–

  1. श्री. अभिमन्यू आकाराम मंडले.
  2. श्री. मारुती आण्णा लाड.

राजकीय:-

  1. श्री. भाऊसो गुंडा पाटील–खटाव गावचा ध्यास असणारे हे व्यक्तिमत्व व गावाच्या सर्वांगीण विकासाचे ध्यास असणारे व्यक्ती म्हणून ओळखली जाते त्याची नरसिंह पाणीपुरवठा, नरसिंह दुध डेअरी, शांतादेवी भाऊसो पाटील पतसंस्था तसेच तासगाव पंचायत समितीचे सदस्य म्हणून काम केलेले आहे. आनंतराव
  2. श्री. धोंडीराम पाटील–खटाव गावचे नेते गावामध्ये वरील पाणीपुरवठा संस्थेचे अध्यक्ष म्हणून कार्यान्वित आहेत.