संस्था

सहकारी–

 1. गावात नरहरदेव विकास सहकारी सोसायटी असून त्यामाफर्त शेतकयांना पिक कर्जाचे कमी व्याज दराने वाटप केले जाते. दरवर्षी शेतकयांना एक कोटीपर्यंत कर्जाचे वाटप केले जाते.
 2. दुग्ध संकलन करणारी गावात सर्वात जुनी नरसिंह दुध डेअरी.
 3. दर्गेश्वर दुध डेअरी आहे. त्याचप्रमाणे वस्ती वस्तीवर छोटया डेअरी आहेत.
 4. गावात कै. शांतादेवी भाऊसो पाटील बिगर शेती पतसंस्था आहे.
 5. विकास ग्रामीण बिगर शेती पतसंस्था आहे.

त्यामाफर्त कर्जवाटप केले जाते.

बचत गट–

 1. गावात महिलांचे तब्बल 15 बचत गट आहेत.
 2. त्या माध्यमातून शेतीसाठी व दुग्ध व्यवसाय.
 3. शिलाई मशीन हे उद्योग सुरु आहेत.

पाणीपुरवठा संस्था–

 1. शेतीला पाणीपुरवठा करणारी दर्गेश्वर पाणीपुरवठा.
 2. नरसिंह शेती पाणीपुरवठा.
 3. आर.आर. पाटील पाणीपुरवठा भाग्यलक्षी शेतीपाणीपुरवठा.
 4. शिवशंभो पाणीपुरवठा या गावाचे शेतीपाणीपुरवठा संस्था आहे.