रोजगाराची
लघुउद्योग–
- गावामध्ये शेळीपालन असे अनेक लघुउद्योग गावामध्ये आहेत.
शेती–
- गावातील प्रमुख व्यवसाय शेती आहे शेतीला प्रामुख्याने कृष्णा नदीवर केलेल्या लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून मिळते त्यामुळे गावातील भाग समृध्द आणि गावात हिरवेगार धनधान्ये समृध्द आहे.
- शेतीत बाजरी, ज्वारी, कांदा, ऊस, द्राक्ष, पालेभाज्या प्रमुख पिके घेतली जातात.
- तरुण प्रामुख्याने दुग्ध व्यवसाय करीत आहेत.