जमिनीबद्दल माहिती

  • गावात बागायती आणि जिरायत दोन्ही प्रकारची जमिन आहे.
  • गावाच्या पुर्वबाजूस येरला नदीकाठी सुपिक कसदार जमिन आहे गावाच्या दक्षिण बाजूस क्षरपड जमिन आहे. याप्रमाणे गावातील जमिनीचे क्षेत्र आहे.