विविध योजना

  1. गावात मुख्य उत्पन्नाची साधन शेती आहे.
  2. पारंपारिक पिकांबरोबर ऊस यासारखी नगदी पिके घेतली जातात.
  3. गावात द्राक्षे पिकाचे मोठया प्रमाणात उत्पन्न काढले जाते. एक्सपोर्ट केले जाते. द्राक्षांचे बेदाणे करुन परदेशात निर्यात केले जाते.
  4. शेतीबरोबर दुध व्यवसाय मोठया प्रमाणात होतो कारण दर 15 दिवसाला त्याचे बिल मिळत असलेने शेतकरी मोठया प्रमाणात दुध व्यवसायाकडे त्याचा कल आहे.
  5. गांडूळ खत प्रकल्प व किराणा दुकाने रेशिम उद्योग व द्राक्षेबागा असलेमुळे गावात मोठया प्रमाणात उलाढाली होतात याप्रकारे सर्वप्रकारे सुजालाम सुफलाम गाव आहे.