आकडेमोडी

–:शासकीय सांख्यिकी:–

  • मौजे खटाव या ग्रामपंचायतीची स्थापना – 1959.
  • गावाची लोकसंख्या – 1 हजार 872.
  • ग्रामपंचायत सदस्य संख्या – 9.
  • मागसवर्गीयांची संख्या – 265.
  • उर्वरित लिंगायत समाज.
  • मराठा समाज – 1607.
  • तालुक्याचे ठिकाण – पलूस.
  • पलूस ते खटाव अंतर – 25 किलोमीटर.